Russia-Ukraine मधील संघर्ष अधिकच चिघळण्याची सध्या चित्रं आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या विद्यार्थ्यांसह सार्या भारतीयांना तातडीने Kyiv सोडण्याचे Embassy of India in Ukraine चे आवाहन आहे. ट्रेन किंवा अन्य कोणत्याही वाहतुकीच्या साधनाने कीव्ह मधून बाहेर पडण्याचे आवाहन आहे.
Advisory to Indians in Kyiv
All Indian nationals including students are advised to leave Kyiv urgently today. Preferably by available trains or through any other means available.
— India in Ukraine (@IndiainUkraine) March 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)