Ukraine च्या Kyiv मध्ये पुन्हा हल्ल्यांचं सत्र सुरू झाले आहे. आज या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक मृत पावल्याची माहिती President Volodymyr Zelenskyy यांनी दिली आहे. मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामधील संबंध ताणले गेले आहेत.
पहा युक्रेन मधील स्थिती
#WATCH | Aftermath of multiple strikes in Ukraine's Kyiv today
President Volodymyr Zelenskyy says many people killed and injured in multiple strikes across the country today
(Video source: Reuters) pic.twitter.com/J1Bc1JEFRM
— ANI (@ANI) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)