कीवच्या पूर्वेकडील अभयारण्यातून Lions, Tigers and Caracals सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आले, पाहा व्हिडीओ
कीवच्या पूर्वेकडील अभयारण्यातून सहा सिंह, सहा वाघ, दोन कॅराकल आणि एक आफ्रिकन जंगली कुत्रा या प्राण्यांना रशियन आक्रमणापासून वाचण्यासाठी दोन दिवसांच्या मोहिमेनंतर गुरुवारी प्राण्यांना घेऊन ट्रक पोलंडला पोहोचला
कीवच्या पूर्वेकडील अभयारण्यातून सहा सिंह, सहा वाघ, दोन कॅराकल आणि एक आफ्रिकन जंगली कुत्रा या प्राण्यांना रशियन आक्रमणापासून वाचण्यासाठी दोन दिवसांच्या मोहिमेनंतर गुरुवारी प्राण्यांना घेऊन ट्रक पोलंडला पोहोचला, असे पोलिश प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अहवालानुसार, अभयारण्याच्या मालकाने पश्चिम पोलंडमधील पॉझनान प्राणीसंग्रहालयाकडून प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी मदत मागितली होती.
A truck carrying six lions, six tigers, two caracals and an African wild dog from a sanctuary east of Ukraine's Kyiv reached Poland after a two-day drive to escape the Russian invasion, a Polish zoo official said https://t.co/LiMbYJPgTa 1/4 pic.twitter.com/Ysie1qrTVY
— Reuters (@Reuters) March 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

