रॉकेट निर्माता व्हर्जिन ऑर्बिट (Virgin Orbit) होल्डिंग्सने सुमारे 85% कर्मचारी काढून (Layoffs) टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनी नवीन इनवेस्टमेंट प्राप्त करण्यात अपयश आल्याने त्यांनी ही निर्णय घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले. रिचर्ड ब्रॅन्सनच्या व्हर्जिन ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स ट्रेडमध्ये 38% घसरले आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे 675 कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे.
पहा ट्विट -
Virgin Orbit to lay off about 85% of staff https://t.co/LVA19BlVz9 pic.twitter.com/yH1nL7i0UE
— Reuters (@Reuters) March 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)