ट्वीवर जेव्हा पासून एलॉन मस्क यांच्या मालकीचं झालं तेव्हापासून ट्वीटरच्या बाबत रोज एक धक्कादायक निर्णय पुढे येतो. एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना नोकरीतून काढल्या नंतर आता पुन्हा एकदा ट्वीटर आणि ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. ट्वीटरची काही कार्यालये तात्पुरत्या कालावधीसाठी बंद केली जाणार आहे. तर काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात येणार असंल्याच्या आशयाचा एक मेल सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Twitter layoffs will begin on Friday, the company said in an email to staff, adding that its offices will be temporarily closed and all badge access will be suspended 'to help ensure the safety of each employee as well as Twitter systems and customer data' https://t.co/IsWjQ3FoVj
— Reuters (@Reuters) November 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)