आज जगभरात 'टिकटॉक' डाऊन झालं आहे. भारतामध्ये 'टिकटॉक' वर बंदी आहे. पण जगभरात जेथे हे अॅप वापरले जाते तेथे मात्र युजर्सना अॅप रिफ्रेश केल्यानंतर 'इंटरनेट कनेक्टीव्हीटी'चा इश्यू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर आपला संताप व्यक्त केला आहे. ट्वीटर वर #tiktokdown ट्रेंड होत आहे.
टिकटॉक डाऊन
Me coming on Twitter to see if everyone else’s tiktok is down #tiktokdown #tiktok pic.twitter.com/gH4LOVubGX
— Steve (@Steveo22_) November 4, 2022
Me heading to twitter because my tiktok's acting up#tiktokdown pic.twitter.com/IyJeCdYcvD
— Wlim (@slimdraculah) November 4, 2022
is it just me or?.. #tiktokdown pic.twitter.com/KQIBn0rNpQ
— cesar (@jebaiting) November 4, 2022
The way I ran to Twitter bc tik tok is not working for me hahhaha #tiktokdown pic.twitter.com/ZOU2iqLluS
— Weronika (@weronikamaria99) November 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)