ISRO ने आज PSLV-C56 सहा सॅटेलाईट सह आज अवकाशात यशस्वीरित्या सोडलं आहे. हे उड्डाण श्रीहरीकोट्याच्या Satish Dhawan Space Centre मधून करण्यात आले आहे. 'DS-SAR' हा या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा उपग्रह आहे. सिंगापूर सरकारच्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सी आणि सिंगापूरमधील एसटी इंजिनिअरिंग यांनी तो विकसित केला आहे. सिंगापूर सरकारमधील संस्थांना आणि ST इंजिनिअरिंग कंपनीला व्यावसायिक वापरासाठी हा उपग्रह फायद्याचा ठरणार आहे. Meteorite Hits Woman: फ्रान्समध्ये घडली दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना; टेरेसवर कॉफी घेत असताना महिलेवर आदळली 'उल्का', जाणून घ्या सविस्तर .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)