ISRO Chairman पदी आता V Narayanan रूजू झाले आहेत. आज त्यांनी S Somnath यांच्याकडून तो कार्यभार स्वीकारला आहे. एक प्रतिष्ठित वैज्ञानिक (Apex Grade) म्हणून नारायण त्यांच्या नवीन भूमिकेसाठी इस्रोमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव घेऊन येत आहेत. नक्की वाचा: New ISRO Chief: इस्त्रो च्या प्रमुखपदी आता Dr V Narayanan येणार; 14 जानेवारीला स्वीकारणार पदभार.  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)