87%  भारतीय बिझनेस लीडर्स आता निर्णय घेण्याची जबाबदारी रोबोट्स वर सोडणार असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. ओरॅकल आणि लेखक  Seth Stephens-Davidowitz, यांच्या अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 90 टक्के व्यावसायिक नेत्यांना निर्णयाच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे ज्यामध्ये पश्चात्ताप, अपराधीपणाची भावना किंवा त्यांनी गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)