गुगलच्या सेल नेटवर्क प्रदाता Google Fi ला डेटा उल्लंघनाचा सामना करावा लागला आहे. गुगलने याची पुष्टी केली आहे. हे T-Mobile च्या अलीकडील सुरक्षा उल्लंघनाशी संबंधित आहे, ज्यामध्ये लाखो ग्राहकांच्या नोंदी उघड केल्या गेल्या होत्या. TechCrunch च्या मते, Google Fi च्या प्राथमिक नेटवर्क प्रदात्याने कंपनीला माहिती दिली की, 'मर्यादित प्रमाणात' ग्राहक डेटा असलेल्या थर्ड पार्टी सपोर्ट सिस्टीमशी संबंधित संशयास्पद क्रियाकलाप आढळून आला आहे. म्हणजेच काही प्रमाणत ग्राहकांच्या डेटाशी तडजोड झाली आहे. ज्या ठिकाणी चांगला इंटरनेट स्पीड मिळेल, त्यानुसार एकाच सिमद्वारे Google Fi च्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरवठादारांच्या सेवांचा लाभ सहज घेऊ शकतो.
#Google has confirmed that its cell network provider Google #Fi suffered a data breach, which is likely related to T-Mobile's recent security breach which exposed millions of customer records- IANS
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) February 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)