Elon Musk सध्या ट्वीटर चं रिब्रॅन्डिंग "X" करण्याच्या तयारीमध्ये आहेत. "everything app" असं म्हणत आता ट्विटरचा लोगो 'X'केला जाणार आहे. त्यामुळे सध्या असलेली निळी चिमणी जाऊन त्याऐवजी आता 'X'दिसेल. नुकतीच याची झलक ट्वीटरच्या हेडक्वार्टर वर दाखवण्यात आली आहे. तसेच ट्विटर चं डोमेन देखील Twitter.com वरून   X.com होणार आहे.  इंग्रजी वर्णमालेतील एक्स हे अक्षर मस्क यांच्या आवडीचं आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यापासून ते अगदी पूर्वीच्या प्रोजेक्ट्समध्येही 'एक्स' चा समावेश आहे. नक्की वाचा: Twitter New Logo X: ट्विटरच्या ब्लू बर्डची जागा घेणार X; काय आहे यामागील एलोन मस्कचं 24 वर्षे जुनं नातं? जाणून घ्या .

पहा मस्क यांचे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)