Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पुरुष भालाफेकीचा अंतिम सामना 8 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये खेळला गेला. नीरज चोप्राने नवा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा पदक जिंकले आहे. नीरज चोप्राने 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताचे हे पाचवे पदक आहे. सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जिंकले, ज्याने 92.97 मीटर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम केला. ज्याने मेहनत केली आहे, ती नक्कीच मिळेल. अर्शद नदीम आपला खूप आदर करतो आणि आपले कर्तव्य आहे की कोणी आपल्याशी छान बोलले तर आपणही छान बोलले पाहिजे. अशर्दने केलेला थ्रो खूप चांगला होता आणि तो आवश्यक त्या ठिकाणी आला. अर्शदने चांगला थ्रो केला. अर्शद नदीम आणि पाकिस्तानचे अभिनंदन.
पाहा व्हिडिओ
Respect for Neeraj Chopra. Such a humble and cool athlete ❤️pic.twitter.com/BGR3e13Bku
— Hassan Abbasian (@HassanAbbasian) August 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)