2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारतासाठी पदकांचा पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात भारतीय कुस्तीपटू नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद शरीफ ताहीरचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. नवीनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला.
Tweet
Indian wrestler Naveen beats Muhammad Sharif Tahir of Pakistan 9-0 in the final of the 74 Kg weight category to win a gold medal#CommonwealthGames pic.twitter.com/utr9lyrcQ5
— ANI (@ANI) August 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)