भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले की, न्यायाधीश म्हणून आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीही कार्यकारी दबावाचा सामना केला नाही. तसेच भारताच्या सरन्यायाधीशांनी मी बॉब डिलन आणि क्रिकेटचे मोठे चाहते असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मला क्वचितच खेळ फॉलो करण्यासाठी वेळ मिळतो. पण जर मी क्रिकेटर असतो तर मी राहुल द्रविडसारखा असतो. हेही वाचा GG W vs RCB W: गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)