हरियाणाच्या (Haryana) हिसार जिल्ह्यात अटक केल्यानंतर भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहला (Yuvraj Singh) जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युवराजची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टिकटॉकवर त्याचे व्हिडिओ अपलोड करत होता. त्यावेळी, इंस्टाग्रामवर रोहित शर्माशी संवाद साधताना युवराजने अश्लील जातीयवादी टिप्पणी केली होती.
Former cricketer #YuvrajSingh was reportedly #arrested by the #Hansi Police in #Haryana on Saturday in a case lodged against him for using a #casteist slur against spinner #YuzvendraChahal. As per reports, Yuvraj was interrogated for 3 hours before being released on interim bail pic.twitter.com/sbLy1PrI28
— IANS Tweets (@ians_india) October 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)