अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या सहा विकेट पडल्या आहेत. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. तत्तपुर्वी, विराट कोहलीने 54 धावा करुन बाद झाला आहे. विराट कोहलीने आपल्या नावावर केला मोठा विक्रम केला आहे असा करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
A century and a fifty in the Semi Final & Final of a World Cup:
Aravinda De Silva in 1996
66 in SF
107* in Final
Steve Smith in 2015
105 in SF
56* in Final
Virat Kohli in 2023
117 in SF
54 in Final #INDvAUSFinal #icccricketworldcup2023 pic.twitter.com/vVnBBYz6Ru
— Bharath Seervi (@SeerviBharath) November 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)