Ranji Trophy 2023-24: दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला. यासह विदर्भाने रणजी ट्रॉफी 2023-24 ची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या सुरुवातीला विदर्भाची स्थिती चांगली नव्हती पण दुसऱ्या डावात त्यांनी शानदार पुनरागमन केले. आता विदर्भासाठी ही फायनल अवघड असेल कारण मुंबईने 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांनी गेल्या दोन वर्षांत एकही विजेतेपद पटकावलेले नाही. (हे देखील वाचा: IND vs ENG 5th Test 2024 Preview: पाचव्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून होणार सुरुवात, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)