IND vs ENG 4th Test Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. तसेच, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 24 धावांवर नाबाद असून यशस्वी जैस्वाल 16 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला विजयासाठी अजूनही 152 धावांची गरज आहे.
A strong start with the bat after spinning out England - India have their eyes on the series victory!https://t.co/N9hKxN5o8f | #INDvENG pic.twitter.com/hNpH8XmAAp
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)