टीम इंडिया (Team India) उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत होऊन टी-20 विश्वचषक (T20 WC 2022) स्पर्धेतून बाहेर पडली आहे. या लाजरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय (BCCI) अॅक्शन मोड मध्ये येताना दिसुन आली आहे. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय पुढील काही महिन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन आणि अनेक वरिष्ठ खेळांडूना बाहेरचा रस्ता दाखवु शकते.
#TeamIndia T20 team will undergo a major transition in the next 24 months , Senior players #RohitSharma𓃵 , #ViratKohli and #RavichandranAshwin will be gradually eased out- #BCCI Sources To PTI#ICCT20WorldCup #INDvsENG
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) November 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)