IND vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या पराभवानंतर आता त्यांच्या नजरा पुनरागमन करण्यासोबतच मालिकेत टिकून राहण्यावर असतील. भारताचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 32 धावांनी हरला. भारतीय फलंदाजीची फळी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीशी झुंजत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या कसोटीत आपला फॉर्म परत मिळवायचा आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत फलंदाजीला रोखायचे असेल, तर त्यांच्या गोलंदाजांनाही मोठी कसरत करावी लागेल. (हे देखील वाचा: Indian Cricket Team Upcomig Matches: टीम इंडिया मार्च 2024 पर्यंत 'या' संघांशी भिडणार, येथे पहा तीन महिन्यांचे संपूर्ण वेळापत्रक)
#TeamIndia are back in the nets and prepping 🆙 for the 2nd Test in Cape Town👌👌#SAvIND pic.twitter.com/zcY5J0FafW
— BCCI (@BCCI) December 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)