टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमान येथे खेळला जाणार आहे. भारत (India) आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्याने करणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान स्टार स्पोर्ट्सने पुन्हा एकदा या खास प्रसंगी प्रसिद्ध ‘मौका मौका’ जाहिरातीचा (Mauka Mauka Ad) प्रोमो रिलीज केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)