T20 World Cup 2021, IND vs PAK: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देशात हा चुरशीचा सामना रंगणार आहे. हा सामना स्टेडियममधून लाईव्ह पाहण्यासाठी ‘भारत आर्मी’चे (Bharat Army) चाहते देखील दुबईला पोहोचली असून स्टेडियम बाहेरूनच त्यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय संघाचा  (Indian Team) जयघोष सुरु केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)