द डेली मिररच्या वृत्तानुसार, इंग्लंड पंच माइकल गफ (Michael Gough) बायो-बबलचा भंग केल्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात (ICC T20 World Cup0 सहा दिवस काम करणार नाहीत. बबल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अंपायर दोषी आढळले आणि त्यामुळे त्यांना ते आता सहा दिवस क्वारंटाईन राहतील. डेली मिररच्या वृत्तानुसार, भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील रविवारच्या सामन्यात गॉफ काम करणार होते, परंतु एकदा त्यांनी बबलचा भंग केल्याची पुष्टी झाल्यानंतर, Marais Erasmus ने त्यांची जागा घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)