टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱा सामना इंदौर येथे सुरु आहे. टीम इंडियाने अर्थातच पहिला सामना जिंकल्याने १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, ही आघाडी कायम ठेवण्याची संभी भारताला आहे. टीम इंडिया नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यासह संघ दमदार कामगिरी करत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी जोरदार फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. शतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर बाद झाला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)