IND vs ENG 4th Test Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. तसेच, तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाली आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद 219 धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंड दुसऱ्या डावात 46 धावांच्या आघाडीसह मैदानात उतरला आहे. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 95 धावा केल्या. त्याचे शतक हुकले आणि 10वी विकेट म्हणून तो बाद झाला. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. यादरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. इंग्लंचा स्कोर 23/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)