पाकिस्तानचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू शहजाद आझम राणा (Shahzad Azam Rana) यांचे वयाच्या 36व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याने 95 प्रथम श्रेणी, 58 लिस्ट ए आणि 29 टी-20 खेळले. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 388, लिस्ट A मध्ये 81 आणि T20 क्रिकेटमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत एकूण 496 विकेट्स घेऊनही या खेळाडूला पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो इस्लामाबादकडून खेळायचा.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)