PAK vs ENG 1st Test 2024: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने पहिल्या कसोटीसाठी आपला प्लेइंग 11 जाहीर केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेले शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह पाकिस्तानच्या प्लेइंग 11 मध्ये परतले आहेत.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.
JUST IN: Shaheen Shah Afridi is back after being left out of the previous Test; Aamer Jamal returns
Pakistan fans, happy with the lineup? #ENGvPAK pic.twitter.com/aNS5pcQvYw
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)