इंग्लंडचा (England) पुरुष आणि महिला संघ द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) जाणार आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 Worl Cup) 2021 स्पर्धेपूर्वी दोन टी-20 सामन्यात पुरुष संघाची परीक्षा होईल तर महिला संघ दोन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. दौऱ्यावरील सर्व सामने रावळपिंडी (Rawalpindi) येथे खेळले जातील.
Pakistan to host England in Rawalpindi 👇
Men's schedule:
🔹 Two T20Is on 13 and 14 October
Women's schedule:
🔹 Two T20Is on 13 and 14 October
🔹 Three-match ODI series from 17-21 October pic.twitter.com/jmvWQWAnh8
— ICC (@ICC) August 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)