आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या मु्ंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या दोन संघांनी आपल्या करारमुक्त खेळाडूंची यादी काऊन्सिलकडे सुपूर्द केली असल्याचे एक रिपोर्टनुसार सांगितले जात आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या फलंदाज किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याला करारमुक्त करत बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची माहिती आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि सीएसके (CSK) यांच्यातही वाद असल्याची चर्चा होती, पण जाडेजाला चेन्नईच्या संघाने कायम ठेवले आहे.
🚨 REPORTS 🚨
👉 Mumbai Indians & Chennai Super Kings have submitted the retention list to BCCI 🏆
👉 MI have released Kieron Pollard while CSK have retained Ravindra Jadeja 🗣️
📰 Zee 24#INDvsENG #TeamIndia pic.twitter.com/6u6jdyWu5R
— Kumar Gourav (@TheKumarGourav) November 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)