IND vs AUS 1st Test Day 3: काही दिवसांपूर्वी ज्या गोलंदाजाची कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात होती, तो 37 धावांच्या खेळीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. शमीचे (Mohammad Shami) त्याच्या गोलंदाजीचे अनेकवेळा कौतुक झाले आहे, पण भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात नागपुरात (Nagpur) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. शमीने 37 धावांच्या खेळीत 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. त्यामुळे भारताची आघाडी 200 हून अधिक धावांपर्यंत पोहोचली. शमीला टॉड मर्फीने बाद केले पण बाद होण्यापूर्वी त्याने मर्फीला एका षटकात सलग दोन षटकार ठोकले. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता.
Mohd. Shami hitting 2 consecutive sixes to Todd Murphy : #INDvsAUS #INDvAUS #BGT2023 pic.twitter.com/iiZQuMr7Z1
— Nidhi Surana (@Nids_surana) February 11, 2023
Australians to Shami #INDvsAUS #INDvAUS #BGT2023 pic.twitter.com/2XhiTpKxbd
— Shaswat Awasthi ⬛ (@____Raunak) February 11, 2023
Shami and Siraj seeing all the talk about spin in the build up: #INDvAUS #BGT2023 pic.twitter.com/HufovW5dtV
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 9, 2023
Mohammed Shami to bowlers 😅#MohammedShami #Shami #INDvsAUS #BGT2023 pic.twitter.com/2iWSYgg9Pc
— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@sri_ashutosh08) February 11, 2023
Md. Shami: pic.twitter.com/5p5u4logkw
— Aditya (@Adityakrsaha) February 11, 2023
Mohammad shami🔥🔥 pic.twitter.com/l7wmPA8lvE
— Arun Singh (@ArunTuThikHoGya) February 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)