भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आगामी भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. माहितीनुसार मोहम्मद शमीची कोविड-19 साठी चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे आणि तो या स्पर्धेतुन बाहेर पडला आहे. या दौऱ्यातील भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला T20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. या दौऱ्यातील तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे.
Tweet
🚨🚨 BREAKING 🚨🚨
Mohammed Shami has tested positive for Covid-19 and has been ruled out of the Australia T20Is.@vijaymirror with the details ⏬#INDvAUS
— Cricbuzz (@cricbuzz) September 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)