भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया संघांत 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC 2023) अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood ) जखमी असल्याने संघातून बाहेर पडला आहे. जोश हेजलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज मायकल नासेरचा संघाच समावेश करण्यात आला आहे. जोश हेझलवूड गेल्या काही काळापासून त्याच्या दुखापतीशी झुंजत आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)