आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीबाबत आपण ऐकत असतो, मात्र दिल्लीत आयपीएल सामन्यांची बनावट तिकिटे विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मध्य जिल्हा पोलिसांनी आयपीएल सामन्यांची बनावट तिकिटे छापण्यात गुंतलेल्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे. अधिक तपशीलांच्या प्रतीक्षेत.
Delhi | Central District Police has busted a racket that used to print fake tickets for IPL matches and apprehended five persons including three minors. More details awaited: Delhi Police
— ANI (@ANI) April 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)