IPL 2022, MI vs RCB Match 18: आयपीएल (IPL) 15 च्या आजच्या पहिल्या डबल-हेडरच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ आमनेसामने आले आहेत. पुणेच्या MCA येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा (RCB) कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकली आणि मुंबई संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याचे पुनरागमन झाले आहेत. तर मुंबई संघासाठी जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आणि संजय यादव यांनी पदार्पण केले आहे.

बेंगलोर आणि मुंबईचा प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)