IPL 2022, MI vs GT: मुरुगन अश्विनने (Murugan Ashwin) आपल्या एकाच षटकात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दोन यश मिळवून दिले. त्याने अर्धशतक करून खेळणाऱ्या गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे. शुभमन गिलनंतर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) तंबूत परतला आहे. साहाने 40 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)