आयपीएल (IPL) 2021 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध 21 वर्षीय उमरान मलिकने (Umran Malik) RCB च्या डावाच्या 9 व्या षटकात 150 किमी प्रतितास वेगाने सलग पाच चेंडू टाकले. या दरम्यान, मलिकने या ओव्हरचा चौथा चेंडू 153 किमी प्रतितास वेगाने टाकून यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू फेकला. दरम्यान, मोहम्मद सिराज, 145.97 kph, हा आयपीएलमधील यापूर्वीचा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)