IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये अक्षर पटेल (Axar Patel) आणि निर्णयमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) बदलीसाठी दिल्ली कॅपिटल्सने  (Delhi Capitals) गुरुवारी त्यांच्या पथकात दोन नवीन खेळाडूंचा समावेश केल्याची घोषणा केली आहे. 24 वर्षीय शम्स मुलानीची (Shams Mulani) अक्षरच्या जागी थोड्या वेळेसाठी बदली झाली आहे. मुलानी हा डावखुरा फिरकीपटू असून त्याने मुंबईकडून 10 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. दरम्यान, मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी उजव्या हाताचा ऑफस्पिनर अनिरुद्ध जोशीला (Aniruddha Joshi) स्थान देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)