IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 188 धावा ठोकल्या होत्या. पण प्रत्युत्तरात टीम इंडियाला पाच गडी गमावून केवळ 181 धावाच करता आल्या. चिवट झुंज दिल्यानंतरही भारतीय संघ हा सामना जिंकू शकला नाही आणि आता ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाने ही मालिकाही गमावली आहे.
Close finish in the fourth #INDvAUS T20I but it was Australia who won the match! #TeamIndia will look to bounce back in the fifth & final T20I of the series on Tuesday ? ?
Scorecard ? https://t.co/kG4AnI9x7J pic.twitter.com/i3wgeyRxB2
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)