India National Under-19 Cricket Team vs Bangladesh National Under-19 Cricket Team, ACC U19 Asia Cup 2024 Final Toss Update:  भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यातील एसएससी अंडर-19 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना आज, 8 डिसेंबर रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या अंडर-19 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खाली तुम्ही दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पाहू शकता.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ क, मोहम्मद अमन (कर्णधार), केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), किरण चोरमले, हार्दिक राज, चेतन शर्मा, युधाजित गुहा.

बांगलादेश अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जवाद अबरार, कलाम सिद्दीकी एलिन, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), मोहम्मद शिहाब जेम्स, मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर), देबाशीष सरकार देबा, मोहम्मद समीयून बसीर रातुल, मारूफ मृधा, मोहम्मद रिझान होसन, अल फहाद, इक्बाल हुसेन इमॉन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)