India-A Women’s Squad Announced: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ महिला संघाची घोषणा करण्यात आली. जिथे भारत A महिला संघ तीन टी-20 आणि 50 षटकांचे सामने खेळेल आणि त्यानंतर ते ऑस्ट्रेलिया A विरुद्ध 4 दिवसांचा सामना खेळेल. शबनम शकीलची निवड फिटनेसवर अवलंबून आहे. मिन्नू मणीला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
भारत 'अ' संघ : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, सजना सजीवन, उमा छेत्री (विकेटकीपर), शिप्रा गिरी (विकेटकीपर), रघवी बिष्ट, सायका इशाक, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सातघरे, शबनम शकील*, एस. यशश्री. स्टँडबाय खेळाडू : सायमा ठाकोर.
🚨 NEWS 🚨
India A Women’s Squad for multi-format series against Australia A announced.
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/ZS3PpBQKs1
— BCCI Women (@BCCIWomen) July 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)