भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला (IND vs SL 2nd ODI) जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या एका कृतीमुळे सर्वच भारतीय खेळाडूंसह त्याच्या सहकाऱ्यांना देखील हसू आवरने कठीण झाले. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीसाठी रनअप घेतला पण चेंडू फेकला नाही यानंतर रोहित शर्माने खोटा खोटा राग हा सुंदरवर दाखवत त्याच्या अंगावर जाण्याची एक्शन केली. यानंतर सर्वच खेळाडूंना हसू आवरने कठीण झाले.
पाहा व्हिडिओ-
Rohit Sharma is a complete entertainer in the field. 💥👌 pic.twitter.com/cqjlkFxGP3
— Johns. (@CricCrazyJohns) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)