IND vs SL Pink-Ball Test Day 3 Live Streaming: बेंगलोर (Bangalore) येथे भारताने (India) दिलेल्या 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका (Sri Lanka) 1 बाद 28 धावांपासून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करतील. पाहुण्या श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज असताना टीम इंडिया (Team India) विजयापासून मात्र, 9 विकेट दूर आहे. अशा परिस्थितीत आज तिसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची मोठी शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 2.00 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच Disney+ Hotstar वर सामन्याचे थेट स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
STUMPS on Day 2 of the 2nd Test.
Sri Lanka are 109 & 28/1 in response to #TeamIndia's 252 & 303/9d.
Scorecard - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/yYyBHLj5MC
— BCCI (@BCCI) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)