IND vs SL 2021: जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वातील टीम इंडिया (Team India) रवाना झाली असून बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर संपूर्ण संघाचा खास फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. दौऱ्यावर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली असून माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. तसेच, संघात अनेक नवख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
All SET! 💙
Sri Lanka bound 🇱🇰✈️#TeamIndia 🇮🇳 #SLvIND pic.twitter.com/eOMmiuxi28
— BCCI (@BCCI) June 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)