IND vs SL 1st Test: भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये आपल्या देशासाठी कर्णधार म्हणून पदार्पण केले आणि कसोटी क्रिकेटमध्ये एक मैलाचा दगड गाठला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यानंतर भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 60 वर्षात कर्णधार बनलेला दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. कुंबळे यांनी 37 वर्षे आणि 36 दिवसात पहिल्यांदा कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते, तर रोहित 34 वर्षे 308 दिवशी भारताचा कसोटी कर्णधार बनला आहे.
Rohit Sharma (34y 308d) is the second oldest on captaincy debut for India in Test cricket in the last 60 years after Anil Kumble (37y 36d).@ImRo45 #INDvSL #testcricket pic.twitter.com/Fy8jWSc64f
— Mohd Ashraf (@ashraf07373) March 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)