दुबईत भारत (India) आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अशा स्थितीत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले आहे. काइल कोएत्झर (Kyle Coetzer) एक धाव करून बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला.
Bowled 💥
Bumrah with an absolute ripper to dismiss Coetzer! #T20WorldCup | #INDvSCO | https://t.co/nlqBbYrz37 pic.twitter.com/WuAqnw1xvn
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)