IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा पदार्पणवीर मार्को जॅन्सनने (Marco Janse) सेंच्युरीन टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाला (Indian Team) आणखी एक धक्का दिला आहे. जॅन्सनने अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) शॉर्ट-बॉलवर सीमारेषे जवळ रॅसी व्हॅन डर डुसेनच्या हाती 20 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. दिवसाच्या दुसऱ्याच्या सत्राच्या सुरुवातीला टीम इंडियाला सलग तिसरा झटका ठरला आहे. कोहली-पुजारानंतर रहाणे बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)