IND vs SA 1st Test Day 3: मोहम्मद शमीचा ‘पंच’, कगिसो रबाडाची शिकार करून पूर्ण केल्या 200 कसोटी विकेट
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे स्टार भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी करत कगिसो रबाडाला माघारी धाडलं आणि टीम इंडियाला नववे यश मिळवून दिले. रबाडाची विकेट शमीसाठी एका कारणासाठी विशेष ठरली. रबाडा कसोटी क्रिकेटमध्ये शमीचा 200 वा बळी ठरला आहे. 62 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 193/9 आहे तर ते भारताच्या अजून 134 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे स्टार भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) भेदक गोलंदाजी करत कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) माघारी धाडलं आणि टीम इंडियाला नववे यश मिळवून दिले. रबाडाची विकेट शमीसाठी एका कारणासाठी विशेष ठरली. रबाडा कसोटी क्रिकेटमध्ये शमीचा 200 वा बळी ठरला आहे.
Double delight for Mohammad Shami 🤩
He completes his five-for and scalps his 200th Test wicket with the dismissal of Kagiso Rabada.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKzn5Z pic.twitter.com/Mh5h7lzFZy
— ICC (@ICC) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 08:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

