मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohli) रूपात टीम इंडियाने (Team India) दोन झटपट विकेट गमावल्या आहेत. श्रेयस 8 चेंडूत दोन चौकारांसह 14 धावा करून बाद होऊन तंबूत परतला. एजाज पटेलच्या चेंडूवर विकेटकीपर टॉम ब्लंडेलने त्याला स्टंप-आऊट केले. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये रचिन रवींद्रने भारतीय कर्णधार कोहलीचा 36 धावांवर त्रिफळा उडवला.

विराट कोहली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)