न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) आपल्या एकाच शतकात यजमान टीम इंडियाला (Team India) दोन मोठे झटके दिले आहे. भारताच्या डावातील 30 व्या षटकात पटेलने दुसऱ्या चेंडूवर पहिले चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्यानंतर अंतिम चेंडूवर विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
Wickets in back-to-back overs for Ajaz Patel.
He now removes Cheteshwar Pujara for a five-ball duck ☝️#WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/iClTSz9vjv
— ICC (@ICC) December 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)