IND vs ENG 1st Test Day 3: नॉटिंगहॅममध्ये (Nottingham) भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात टी-ब्रेकपर्यंत इंग्लंडने 6 ओव्हर फलंदाजी केली आणि सलामीवीरांनी बिनबाद 11 धावा काढल्या आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 183 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) 278 धावा केल्या व यजमान संघावर 95 धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे दुसऱ्या सत्राअखेर इंग्लंड भारताच्या अद्याप 84 धावांनी पिछाडीवर आहेत.
England survive a tricky short session before Tea.
They are 11/0, trailing by 84 runs.#ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN16tXL pic.twitter.com/iKpXHwmULb
— ICC (@ICC) August 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)